जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कारभार ऑनलाईन करा ! डिजिटल युगात योजनांच्या फाईल्स कपाटात बंद का ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-भारत २१ व्या शतकात महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असताना, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाची सूत्रे असलेल्या जिल्हा परिषद …