15 व्या वित्त आयोगाचा लाखो रूपयांचा निधी कुठे खर्च केलाय ? ग्रामपंचायत सदस्यांचा सवाल ! CEO यांच्याकडे तक्रार दाखल !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या लाखो रूपयांचा निधी कुठे खर्च केलाय ? …