शिवसेना अल्पसंख्याक आघाडीच्या उपजिल्हा प्रमुखपदी रफीक कुरेशी यांची नियुक्ती !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीच्या जालना उपजिल्हा प्रमुखपदी कुंभार पिंपळगांव येथील ज्येष्ठ कार्यकर्ते …