5 दिवसात अवैध धंदे बंद करण्याचे जालना पोलीस अधिक्षकांचे आदेश ! परंतू स्था. काही पोलीसांचे 2 नंबरवाल्यांशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधाचं काय ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत, कधी उघड तर कधी छुप्या पध्दतीने अवैध धंदे …