कुंभार पिंपळगांव येथील कोट्यावधीच्या बेकायदा प्लॉटिंगला तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, रजिस्ट्री विभागासह तहसीलदार यांचाही आशिर्वाद आहे का ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे नियमबाह्य व बेकायदेशीरपणे प्लॉट विक्री सुरू असून एन.ए. न करता सर्रासपणे …