जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते उदघाटन ! जालना येथे मान्यवरांची उपस्थिती !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-संपूर्ण भारतीय बनावटीची असलेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे उदघाटन आज दि.30 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी …