कुंभार पिंपळगावात अनेक दिवसांपासून घंटागाडी बंद ! जागोजागी कचरा साचला ! नागरिकांचे आरोग्य धोक्यात !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील घंटागाडी गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे घरोघरी आणि दुकानांमध्ये …