प्रशासन व ग्रामपंचायत अर्ध्या गावाला टँकरचे पाणी पुरवित आहे त्याबद्दल आभार ! उर्वरित अर्ध्या गावाला कदाचित पुढच्या वर्षी पाणी द्यायचे असेल !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-वर्षानुवर्षे एखादे गाव पाणी टंचाईच्या झळा सोसत असेल तर त्याला कोणी एक व्यक्ती जबाबदार असू शकत …