600 रूपये ब्रासने वाळू दिली तर वाळूमाफियांच्या माध्यमातून सोन्याचे अंडी देणारी कोंबडी खुडूक होवून शांत बसेल ! मग प्रशासनाला अंडी कोण देणार ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-अनेकांना माहितच असेल की, खुडूक कोंबडी अंडी देत नाही. बऱ्याच कालावधी करीता ही कोंबडी आळशी होवून …