कुंभार पिंपळगावातील राष्ट्रीय पेयजल योजनेप्रमाणे जलजीवन मिशन योजनेचा मुडदा पाडू देणार नाही ! घराघरात नळ कनेक्शनद्वारे पाणी येण्यासाठी एल्गार न्यूज प्रयत्न करणार !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-शासन कोणतेही असो, सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवित असते. विविध योजनांच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न …