प्रजासत्ताक दिन म्हणजे काय ? जनतेला संविधानाने दिलेले ‘हे’ अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-दरवर्षी २६ जानेवारीला आसमंत तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघतो, कर्तव्यपथावर शौर्याचे प्रदर्शन होते आणि देशभक्तीपर गीतांच्या निनादाने …