सुप्रीम कोर्टाचा निर्णय ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकळा, पण अट कायम !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-राज्यात सुरू असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देत निवडणुकांचा मार्ग मोकळा केला आहे, अर्थात …