कुंभार पिंपळगाव पोलीस चौकीला 1 अधिकारी 2 कर्मचारी ! वाहन व कर्मचाऱ्यांअभावी तारेवरची कसरत सारी !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव व परिसरातील गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा कार्यान्वित करण्यात …