कुं.पिंपळगांव ग्रामपंचातचा तुघलकी फर्मान ! फाट्यावरील व्यापाऱ्यांनी कर (टॅक्स) भरला नाही त्यामुळे त्यांचा कचरा उचलणार नाही !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-कुंभार पिंपळगांव येथील ग्रामपंचायतला कायद्याचा विसर पडलाय की काय असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे, कारण …