ज्ञानराधा प्रकरणात हजारो कोटींची संपत्ती जप्त ! ईडीच्या एंट्रीमुळे खातेदारांना येत्या काळात काही दिलासा मिळणार का ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-ज्ञानराधा पतसंस्थेचे कामकाज मागील काळात बंद पडल्यामुळे हजारो खातेदारांचे कोट्यावधी रूपये पतसंस्थेत अडकले असून खातेदार हवालदिल …