सर्व शाळांना विशेष खबरदारीचे आदेश ! खाजगी शाळांनी एका महिन्यात CCTV कॅमेरे बसवावेत, नसता शाळेची मान्यता रद्द !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-बदलापूर मधील शाळेत लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद देशभर उमटले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. …