जांबसमर्थ येथील कॅनरा बँक शाखेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ ! वरिष्ठांकडे तक्रार सादर !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-जांबसमर्थ (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील कॅनरा बँक शाखेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने संबंधितांवर …