दहशतवाद्यांना आणि हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळणार – नरेंद्र मोदी
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-काश्मीर मधील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. भारत सरकारने दहशतवाद्यांविरूध्द तसेच पाकिस्तान …