जांबसमर्थच्या तलाठ्याने एजंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे का ? कागदावर वजन ठेवावेच लागते का ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-शासनाचा पगार कमी पडत असावा, सुख सुविधा कमी पडत असाव्यात त्यामुळे एजंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट करून …