पिंपरखेड मध्ये जर चोरी ६ लाखांची झाली असेल तर पोलीसांनी फक्त दिड लाखाची नोंद का केली ? भानगड काय ? पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बु. येथे जर चोरी ६ लाखांची झाली असेल तर पोलीसांनी फक्त दिड लाखाची …