राज्यातील जनतेला न्याय द्या अन्यथा जनतेचा असंतोष उद्रेक करेल ! शिवसेना (उबाठा) चा सरकारला इशारा !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-सरकारने गाजावाजा करून जाहीर केलेल्या अनेक योजना आणि दिलेली आश्वासने केवळ कागदावरच राहिली आहेत, शेतकऱ्यांसह सर्वसामान्य …