जालना जिल्ह्यातील अनुदान वाटप घोटाळ्यात आजी माजी तहसीलदार सुध्दा गोत्यात ! घोटाळ्याची लिंक नेमकी कुठपर्यंत ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-जालना जिल्ह्यातील शेतकरी अनुदान वाटप घोटाळ्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक तलाठी आणि तहसील मधील कर्मचाऱ्यांवर कारवाई …