कुंभार पिंपळगावात नेमकं चाललंय काय ? जसा विहिरीतून पाण्याचा उपसा होतो, तसाच ग्रामपंचायत मधून पैशांचा उपसा झालाय का ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-बहुतांश नागरिकांनी विहीरीतून पाण्याचा उपसा होत असल्याचे अनेकदा पाहिले असेल परंतू ग्रामपंचायत मधून पैशांचा उपसा झालाय …