घनसावंगी शहरालगत कोट्यावधी रूपयांची बेकायदेशीर प्लॉटिंग ! N.A. न करता नियमबाह्य प्लॉट विक्री ! आशीर्वाद कोणाचा ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-शासनाचे नियम कायदे धाब्यावर बसवून प्लॉटींग काढण्याचा आणि बेकायदेशीरपणे कोट्यावधी रूपये कमावण्याचा जणू ट्रेंडच सुरू झाला …