संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे राज्यभरात संतापाची लाट ! पोस्टमार्टम अहवाला वरून विधिमंडळातही तिव्र प्रतिक्रिया !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या किती निर्दयीपणे आणि क्रुरपणे करण्यात आली याबाबतची माहिती …