रस्ता स्वत:च्या बापाचा किंवा सासऱ्याचा आहे असा गैरसमज काही वाहनधारकांचा झाला असेल तर पोलीसांनी तो दूर करावा !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-शासनाने सर्वसामान्य नागरिकांचा किंवा प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा म्हणून अनेक ठिकाणी चांगले रस्ते केले आहेत आणि …