कुं.पिंपळगावात २० लाखांची चोरी ! घनसावंगी पोलीस ठाण्याचा कारभार म्हणजे… “जागते रहो, हमारे भरोसे मत रहो !”
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-जालना जिल्ह्यातील घनसावंगी पोलीस ठाणे अंतर्गत विविध गावांमध्ये वारंवार होत असलेल्या चोऱ्या पाहता व्यापारी व शेतकऱ्यांसह …