गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तिकीट का दिले ? राजकीय पक्षांना निवडणुकीपूर्वी जनतेला सांगावे लागणार ! | New Rules of Election Commission
एल्गार न्यूज विशेष :-निवडणूक आयोगाने निवडणुकी संदर्भात एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. देशभरात निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणुका घेतल्या जातात. निवडणूक …