वाळू माफीयांनी पोलीसांसह महसूल प्रशासनाला खिशात ठेवलंय का ? प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू तस्करी | Illegal Sand Transport
एल्गार न्यूज :-घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथून वाळूची भरधाव वेगाने जाणारी वाहने पाहून नागरिकांना अनेक प्रश्न पडले आहेत. मार्केट मधून …