सौर (सोलर) कृषीपंप योजनेत गैरव्यवहार ?शेतकऱ्यांची लूट करून विद्युत कंपनीचा कर्मचारी अवघ्या काही महिन्यातच झाला करोडपती ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-सौर कृषी पंप हे सौर उर्जेवर चालणारे पंप असून शेतकऱ्यांना दिवसा विहीर, बोअरवेल इ. मधून पाण्याचा …