पाचोड-अंबड-घनसावंगी-आष्टी या महामार्गा अंतर्गत असलेल्या कोट्यावधी रूपयांच्या घनसावंगी- कुंभार पिंपळगांव – आष्टी महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे ! रस्ता बनला खड्डेमय !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-शासनाने जागतिक बॅंकेच्या सहकार्याने पाचोड-अंबड-घनसावंगी- कुंभार पिंपळगांव – आष्टी या महामार्गाचे काम संबंधित एजन्सीच्या माध्यमातून केले, …