कुंभार पिंपळगांवात कचऱ्याचा प्रश्न गंभीर ! 3 महिन्यांपासून घंटागाडी बंद ! …तर महिला कचरा घेवून ग्रामपंचायतला धडकणार ? वरिष्ठ अधिकारी चौकशी करणार !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-जेव्हा सर्वसामान्य जनता ओरडून ओरडून सांगत असतांनाही यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल, जेव्हा जनतेचे हाल होत …