राज्यातील किर्तनकार व वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-महाराष्ट्र राज्यातील किर्तनकार व वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा पुरवविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून …