पिंपरखेड बु. येथील अवैध दारू विक्री व अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन एखाद्या मुहुर्ताची वाट पाहत आहे का ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-एखाद्या गावातील महिला अनेक वर्षांपासून पोलीसांमध्ये तक्रार व निवेदन देवून सुध्दा पोलीस प्रशासन काहीच कारवाई करत …