शाळेत अनुचित घटना घडूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास संबंधित मुख्याध्यापकावर कायदेशीर कारवाई! – जिल्हाधिकारी जालना
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेत अनुचित प्रकार घडला असल्याचे लक्षात येताच संबंधितांवर तात्काळ गुन्हा नोंद करावा. शाळेत अनुचित …