280 कि.मी. धावणाऱ्या स्‍कूटरची किंमत किती ?

सदरील Rivot NX100 Electric Scooter ही भारतात लॉन्‍च झालेली नाही, शिवाय कंपनीने याच्‍या लॉन्‍चींगची अधिकृत तारीखही जाहीर केलेली नाही, मात्र चालू ऑक्‍टोबर महिन्‍याच्‍या शेवटच्‍या आठवड्यात किंवा नोव्‍हेंबर मध्‍ये ही स्‍कूटर लॉन्‍च होवू शकते असा अंदाज आहे.

या स्‍कूटरची काही प्रमाणात माहिती समोर आली असली तरी कंपनीने अद्याप या स्‍कूटरची लॉन्चिंग तारीख किंवा या स्‍कूटरची किंमत अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, परंतू कंपनी ग्राहकांना परवडेल अशा किंमतीत लॉन्‍च करणार असल्‍याचे कंपनीकडून सांगण्‍यात आल्‍याचे माध्‍यमांमध्‍ये आले आहे.

इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

नियमित रोखठोक, निष्‍पक्ष व निर्भीड बातम्‍या व आर्टीकल आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!