गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करून कुरेशी समाजावर होत असलेला अन्याय दूर करण्याची मागणी ! राज्यात जनावरांची खरेदी विक्री बेमुदत बंद !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-राज्यातील कुरेशी (खाटीक) समाजाने जनावरांची खरेदी विक्री बंद केली असून जो पर्यंत शासन कुरेशी समाजावरील अन्याय …