छत्रपती संभाजीनगर-परभणी बस सुरू ! संभाजीनगर ते रोहीलागड- अंबड – घनसावंगी- कुंभार पिंपळगांव-आष्टी, पाथरी, परभणी मार्गावरील प्रवाशांना दिलासा !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-छत्रपती संभाजीनगर ते परभणी या लांब पल्ल्याच्या मार्गावर बस नसल्याने प्रवाशांची अडचण होत होती. अंबड-घनसावंगी-कुंभार पिंपळगाव …