निवडणूक विभागाचा निष्काळजीपणा ? बूथवर अप्रशिक्षित कर्मचारी ? मतदारांना जवळपास 2 तास रांगेत ताटकळत उभे रहावे लागल्याने संताप !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-यंदा निवडणूक विभागाचे अधिकारी बूथवर कर्मचारी नियुक्त करतांना शुद्धीवर होते का ? जर बूथवर कर्मचारी नियुक्त …