Your Alt Text

एल्‍गार न्‍यूज द्वारे आयोजित ईद मिलन कार्यक्रम सर्वपक्षीय मान्‍यवर, नागरिकांच्‍या उपस्थितीत संपन्‍न !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे पठाण परिवार व एल्‍गार न्‍यूजच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित ईद मिलन प्रोग्राम सर्वपक्षीय मान्‍यवर व विविध क्षेत्रातील मान्‍यवर, नागरिकांच्‍या उपस्थितीत मोठ्या उत्‍साहात संपन्‍न झाला.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे ज्‍येष्‍ठ पत्रकार इब्राहीम पठाण, अफजल पठाण, परवेज पठाण, माजेद पठाण व एल्‍गार न्‍यूज (संपादक – परवेज पठाण) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित ईद मिलन कार्यक्रम दि.15 रोजी सर्वपक्षीय मान्‍यवर नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, व्‍यापारी, उद्योजक, पत्रकार, वकील, शेतकरी यांच्‍यासह विविध क्षेत्रातील मान्‍यवर नागरिकांच्‍या उपस्थितीत मोठ्या उत्‍साहात संपन्‍न झाला. यावेळी उपस्थितांनी ईद निमित्‍त शुभेच्‍छा दिल्‍या.

fdsjlksdlsjf

यावेळी माजी जि.प.सदस्‍य शामनाना उढाण, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रविंद्रतात्‍या तौर, माजी नगराध्‍यक्ष तथा भाजपा नेते सुनिलबापू आर्दड, भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्‍य अंकुशराव बोबडे, भाजपा जिल्‍हा उपाध्‍यक्ष संजय तौर, शिवसेनेचे पंचायत समिती सदस्‍य अनिरूध्‍द शिंदे, शिवसेनेचे रमेश तौर, ग्रा.पं.सदस्‍य संदिप कंटुले, जि.उपाध्‍यक्ष अशोक राजे जाधव, राष्‍ट्रवादी (अजीत पवार गट) तालुकाध्‍यक्ष लक्ष्‍मण कंटुले, माजी रोहयो तालुकाध्‍यक्ष रामेश्‍वर लोया, ज्ञानेश्‍वर आर्दड, डिगूनाना आर्दड, अंकुशआप्‍पा रोकडे, नाना महानोर, डॉ.मेहेत्रे, बालुकाका कंटुले.

तसेच नवनाथ रूरल को-ऑप. क्रेडीट सोसायटीचे चेअरमन तथा कृ.उ.बा.समितीचे संचालक, दत्‍ता कंटुले, जनता अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटीचे चेअरमन तथा व्‍यापारी महासंघाचे अध्‍यक्ष प्रकाश कंटुले, श्रीशैलमचे चेअरमन धनंजय कंटुले, ज्ञानेश्‍वर कंटुले, राधाकिसन भालेकर, अॅड.गजेंद्र तांगडे, ग्रा.पं.सदस्‍य भगवान शिंदे, शिवसेनेचे रामराव सोळंके, अनुरथ (चाचू) गाढे, पप्‍पूसेठ दाड, पुरूषोत्‍तम गायकवाड, रियाजभाई शेख, बाळासाहेब बहीर, प्रविण दहीवाळ, बाळराजे आर्दड, राष्‍ट्रवादी अपंग सेलचे ता.अध्‍यक्ष मोईन कुरेशी, हमीद शेख, पांडूरंग बिलोरे, बजरंग व्‍यवहारे, अतुल बोकन, गोविंद बोकन, भागवत कंटुले, दिनेश लाहोटी, रामदास शिलवंत.

तसेच लक्ष्‍मण साबळे, विकी पंडा, मनोज गायकवाड, हारूण शेख, रहीम पठाण, गणेश कंटुले, ओमप्रकाश लोया, श्री.केदार, प्रविण जायभाये, बाळूसेठ दाड, डॉ.साबळे, सलीमभाई पठाण, किशोर मुनेमाणिक, पाशाभाई बागवान, असलम सय्यद, अविनाश कंटुले, अनिल दाड, अंकुश कटुले, श्री.धनक, भागवत राऊत, ग्रा.पं.सदस्‍य प्रकाश बिलोरे, राजू हरणे, श्री.सावंत, नितीन पंडा, ग्रा.पं.सदस्‍य विजयानंद वाहुळे, श्री.वाडकर.

तसेच सर्व पत्रकार, लक्ष्‍मण बिलोरे, संतोष गबाळे, दिगंबर गुजर, अशोक कंटुले, किशोर शिंदे, नरेंद्र जोगड यांच्‍यासह विविध क्षेत्रातील मान्‍यवर व नागरिकांची मोठ्या संख्‍येने उपस्थिती होती. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील 300 पेक्षा जास्‍त नागरिकांची उपस्थिती होती. तसेच विविध क्षेत्रातील ज्‍या मान्‍यवरांना वैयक्तिक कारणांमुळे या कार्यक्रमास येणे शक्‍य झाले नाही त्‍यांनी फोन करून कार्यक्रमास शुभेच्‍छा दिल्‍या.


इतरही महत्‍वपूर्ण बातम्‍या खाली पहा…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!