कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच ! दहशतवाद्यांची फॅक्ट्री असलेला पाकिस्तान विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-भारताच्या कठोर भुमिका आणि कारवाईनंतर पाकिस्तानला भारतासमोर गुडघे टेकावे लागले आहेत. पाकिस्तानने अमेरिकेला मध्यस्थी करायला लावले …