कुंभार पिंपळगाव शहरात ‘ग्रामीण रूग्णालय’ व्हावे यासाठी सर्कल मधील नागरिकांची महत्वपूर्ण मोहीम !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-घनसावंगी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कुंभार पिंपळगांव येथे ग्रामीण रूग्णालय व्हावे यासाठी कुंभार पिंपळगांवसह सर्कल …