पाणी मागणाऱ्या टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची अरेरावीची भाषा ! रस्त्याचे कामही अर्धवटच !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे भिषण पाणी टंचाई आहे, नागरिकंची मागणी लक्षात घेता प्रशासन व ग्रामपंचायतच्या …