तलाठ्याची शेतकऱ्याला उद्धट भाषा ! अनुदान KYC करीता असलेली यादी कोणालाही दाखवायला मी रिकामा नाही आणि बांधिलही नाही ! – तलाठी
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-एक तर अनंत अडचणींमुळे जगाचा पोशिंदा हैराण आहे, कधी आस्मानी तर कधी सुल्तानी संकटांना शेतकऱ्यांना सामोरे …