महिलांनी टॉयलेटला जायचं कुठं ? ग्रामपंचायत आठवडी बाजारातून हजारो रूपयांचा टॅक्स घेते, शासनाचा निधीही येतो, तरीही महिला व नागरिकांसाठी साधं सार्वजनिक शौचालय का नाही ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-वर्षानुवर्षे सर्वसामान्य नागरिकांकडून टॅक्स तर घ्यायचे, शासनाचाही लाखो रूपये निधी सुध्दा मनमर्जीप्रमाणे खर्च करायचा मात्र महिलांसह …