1500 येतील तेव्हा येतील, पण 4 दिवसांपासून नवरा बेजार, तेवढी तर मजुरी गेली, खर्चही झाला, कोणी सांगता का नोंदणी केव्हा होणार ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-शासनाने राज्यातील महिलांसाठी महत्वपूर्ण अशी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना …