कुंभार पिंपळगांव ग्रामपंचायत तर्फे नागरिकांना मोफत रहिवाशी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील ग्रामपंचायतने नागरिकांना मोफत रहिवाशी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे असंख्य …