तहसील कार्यालय घनसावंगी येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नवनियुक्त पदाधिकारी सत्कार व आढावा बैठक संपन्न
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-जालना जिल्ह्यातील घनसावंगी तहसील कार्यालयात दि.15 ऑगस्ट 2024 रोजी आढावा बैठकीसह मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नवनियुक्त …