गोलमाल है भाई सब गोलमाल है ! कुंभार पिंपळगांव व परिसरातील कामगारांची लूट करणाऱ्या दलालाकडे बनावट शिक्के !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-कामगार विभागाच्या आशिर्वादाने दलाल हे कामगारांची सर्रासपणे लूट करत असून आतापर्यंत या दलालांनी कामगारांकडून लाखो रूपये …