पुन्हा तारीख पे तारीख..! आमदार, खासदारांनी आपलं उरकुन घेतलंय ! मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या “स्थानिक” निवडणुकांना मुहूर्त काही लागेना !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-खासदार असो किंवा आमदार असो त्यांच्या निवडणुका अगदी वेळेवर पार पडल्या, कुठलेही मुहूर्त पाहण्याची आवश्यकता वाटली …